Suyash Tilak's Shares A Special Post for Aayushi Bhave | सुयशचे Cheerleaders पाहिले का ?
2021-07-22 4 Dailymotion
अभिनेता सुयश टिळकने आयुषी भावेसोबत साखरपुडा केला. त्यानंतर सुयश आयुषीचे अनेक फोटो पोस्ट करत असतो. त्याने नुकतंच तिचा आणि त्याचा डॉग मर्फीसाठी खास पोस्ट केली. बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre